शेतीतून कमवा महीना लाख रुपये
शिका व सुरु करा : कृषी-पर्यटन : ते ही कमी वेळेत अन कमी पैश्यांत...

प्रफुल्ल बोरसे :

ऍग्रीटुरिझम कोच व मिशन ऍग्रीटुरिझमचे संस्थापक, जे हॉर्टीकल्चरिस्ट , मार्केटिंग एक्स्पर्ट तसेच क्रिएटिव्ह संकल्पनांचे इनोव्हेटर सल्लागार आहेत...

A Way to Access My Step-By-Step Guide to Start your Business from Scratch

शेती मधूनच कमवा दरमहा लाखो रुपये

दिनांक : १० नोव्हेंबर , रविवार

वेळ : सकाळी 11 वाजता

भाषा : मराठी

आजची खास ऑफर 🎁

NOTE : According to ITHI Report Agritourism is growing at an average rate of 20% per annum in India
ITHI अहवालानुसार, भारतात कृषी पर्यटन सरासरी 20% दराने वाढत आहे.

90 मिनिटांच्या वेबिनारमध्ये तुम्ही शिकणार...

नेमकं कृषीपर्यटन म्हणजे काय?

कृषी पर्यटनाची खरी संकल्पना आणि ती खऱ्या अर्थाने तुमचा व्यवसाय वाढवण्यास कशी मदत करते...

ऍग्रीटुरिझम व ऍग्रोटुरिझम यांतील नेमका फरक काय ?

या दोघांपैकी कोणते सर्वात फायदेशीर आणि सर्वात आशादायक आहे...

व्याप्ती आणि संभाव्यता?

भारतात ( जगभरात ) कृषीपर्यटन व्यवसाय वाढीस असलेला वाव ...

हा वेबिनार कुणी अटेंड करावा ?

शेतकरी ; ज्यांना शेतीतून जास्तीत जास्त पैसे कमवायचेत...

शेतजमीनधारक / गुंतवणूकदार ; ज्यांना शेतीतून अधिकाधिक पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचे असेल...

भागीदारी कंपनी / व्यावसायिक ; ज्यांना शेती-धारीत व्यवसायात किंवा कृषीपर्यटनात यायचे आहे...

कृषी पर्यटन व्यावसायिक ; ज्यांना आहे त्या व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न वाढवायचे असल्यास...

कृषी-संलग्न व्यवसाय सल्लागार किव्वा इतर व्यक्ती

तुमचे मार्गदर्शक मदतनीस

PRAFULL B&W

PRAFULL BORSE

AGRITOURISM COACH | MARKETING EXPERT

18+ YEARS MARKETING EXPERIENCE

Award to PJB

नाशिक भूषण पुरस्कार

बेस्ट : कृषीपर्यटन सल्लागार व मार्गदर्शक

10th NOV | SUNDAY | 11 AM